Prakash Ambedkar यांची Sambhajiraje Chhatrapati यांच्यासोबत न जाण्याची कारणं काय? सगळंच सांगितलं

Описание к видео Prakash Ambedkar यांची Sambhajiraje Chhatrapati यांच्यासोबत न जाण्याची कारणं काय? सगळंच सांगितलं

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #PrakashAmbedkar #SambhajirajeChhatrapati #Vanchit

आज प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सगे सोयरे यांच्या संदर्भातील आरक्षणाचा मुद्दा टिकणार नाही. झुंज लावून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. विशाळगडावर दोन धर्मांमध्ये भांडण लावायचं काम झालेलं आहे. आम्हाला दोन्ही बाजूने बळीचा बकरा केला जातो. आमची ढोलकी दोन्ही बाजूने वाजवली जाते. तरी पण आम्ही ही रिस्क घेऊन आरक्षण यात्रा काढत आहोत. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी करायचा असेल तर विभाग वार केलं तर शक्य आहे. संभाजीराजे छत्रपती आपल्या भूमिकेशी ठाम राहू शकत नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जायला आता उत्सुक नाही, असंही प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले.
---------

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке