देगलूरकर भाग ३| Vitthal | Pandurang | Waari | Archaeology | Marathwada | Indian God | History

Описание к видео देगलूरकर भाग ३| Vitthal | Pandurang | Waari | Archaeology | Marathwada | Indian God | History

प्रसिद्ध मंदिरस्थापत्य आणि मुर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याशी केलेल्या अनौपचारिक संवादाचा हा तिसरा भाग
यामध्ये आपण पहाणार आहोत "पंढरपुरच्या पांडुरंगाविषयी" डॉ. देगलूरकर यांनी केलेल्या विशेष अभ्यास आणि त्यांनी मूर्तीचे स्वरूप याविषयीचे सर्व संदर्भ.
"मराठवाड्याविषयी" केलेल्या अभ्यास आणि त्यातून मिळालेली नवीन माहिती. आजकालचे मंदिर आणि इतर गोष्टींचे दृष्टीकोन ,या आणि अनेक गोष्टींवरील चर्चा.
#buddha
#vitthal
#maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке