Narendra Modi In Dehu LIVE : Tukaram Maharaj यांच्या भूमीत नरेंद्र मोदी यांचं Marathi Speech | Pune

Описание к видео Narendra Modi In Dehu LIVE : Tukaram Maharaj यांच्या भूमीत नरेंद्र मोदी यांचं Marathi Speech | Pune

#NarendraModiLIVE #NarendraModiInDehu #TukaramMaharaj #MarathiSpeech #PuneNews

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावात पंतप्रधानांचं पहिला कार्यक्रम आहे. देहू इथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेला संबोधित करणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारी, वारकरी संप्रदाय, पंढरपूर याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष लागलंय. पंतप्रधानांचं देहू येथील मराठी भाषण बघा LIVE

Комментарии

Информация по комментариям в разработке