माळ पाचवी केलंबा देवी मंदिर खारोशी पेण🙏kelamba Devi Mandir pen/ नवरात्रोत्सव, घटस्थापना

Описание к видео माळ पाचवी केलंबा देवी मंदिर खारोशी पेण🙏kelamba Devi Mandir pen/ नवरात्रोत्सव, घटस्थापना

माळ पाचवी केलंबा देवी मंदिर खारोशी पेण🙏kelamba Devi Mandir pen/ नवरात्रोत्सव, घटस्थापना #festival
____________--------__________

तर नमस्कार मित्रांनो आज पाचवी माळ म्हणून आम्ही गेलो होतो पेन मधील खरोशी गावातील स्वयंभूस केळंबा देवी मंदिरात खरंच मंदिर खूप सुंदर आहे आणि निसर्गरम्यपणे नवरात्री त या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आई कळंबा देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते आईच्या दर्शनाला जे भाविक येतात ते आईच्या दरबारात नाच देखील करतात. मंदिरात देवीच्या दर्शनाला जितकी गर्दी असते तितकीच गर्दी नाचायला पण असते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
-------------------
कळंबा देवी मंदिर
खारोशी पेन कळंबा देवी मंदिर
नवसाला पावणारी देवी
नवरात्री उत्सव
गरबा
दांडिया
घटस्थापना
देवी दर्शन ji
Kadamba Devi Mandir
Aarushi pen kelamba Devi Mandir
Navratri utsav
Ghatsthapna
Mal pachavi
Dandiya
Garba
Prasiddh Devi
Navratri festival
Navratri dance
Dandiya dance
Navratri utsav
Utsav Devika
2024 घटस्थापना
Mi belpadakar
Mi pahankar
Mi gavankar
Suraj Chauhan
Bigg Boss Marathi
_________________
#marathi
#hindufestival
#marathi_vlog
#agrikoli
#justiceforakshata
#dandiya
#garba
#navratri
#navratri2024
#utsav
#dance
#devi
#kelambadevi
#ghatsthapna2024
#agrikilivlog
#blog
#navimumbai
#pen
#cooking
#diwali
#Dipavali
#rangoli
#deep
#light

Комментарии

Информация по комментариям в разработке