Lezim Pathak Sangli Viral Video: घाटी लेझीममध्ये बघणारेही नाचत कसे सामील होतात? | Ganpati

Описание к видео Lezim Pathak Sangli Viral Video: घाटी लेझीममध्ये बघणारेही नाचत कसे सामील होतात? | Ganpati

#ganesh #ganpati #festival #BBCMarathi

सांगलीच्या गावभाग येथील विसावा चौक येथे रोज रात्री लेझीमचा सराव पार पाडतो.विसावा मंडळकडून आसपासच्या मुलांना लेझीम शिकवण्याचं काम गेल्या 38 वर्षापासून सुरू आहे.लेझीम पथकाच्या माध्यमातून विसावा मंडळाच्या गणेशाचं आगमन आणि विसर्जन मिरवणूक पार पडते. विसावा मंडळाची लेझीम कला पाहण्यासाठी सांगलीकर आतुरतेने वाट पाहतात.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
व्हीडिओ एडिट- अऱविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке