Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть #shorts

  • KUBER CLASSES
  • 2023-06-12
  • 27884
#shorts
जगातील सर्वात मोठी नदी कोणती?jagatil sarvat mothi nadi konti?Which is the largest river in the world?जगातील सर्वात मोठी नदी कोणती मराठी माहितीWhich is the largest river in the world information in marathikuber classesshortshortsYouTube ShortsAmazonअमेझॉनअमेझॉन नदीAmazon RiverAmazon nadiजगातील सर्वात मोठी नदी माहिती मराठीjagatil sarvat mothi nadi che nav mahiti marathilargest river name in the world in marathiऍमेझॉन नदीअॅमेझॉन नदी
  • ok logo

Скачать #shorts бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно #shorts или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку #shorts бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео #shorts

#kuberclasses
#youtubeshorts
-------------------------------------------------
-------------------------------------------------
#जगातीलसर्वातमोठीनदीकोणती?
#jagatilsarvatmothinadikonti?
#Whichisthelargestriverintheworld?
"जगातील सर्वात" लांब नदी नाईल ही आहे तर "जगातील सर्वात मोठी नदी" 'अमेझॉन' ही आहे. नदीची लांबी ही तिचा उगम जेथे होतो तेथून पुढे तिच्या संगमपर्यंत असते.

"जगातील सर्वात मोठी नदी कोणती" आहे?

दक्षिण अमेरिकेतील 'अॅमेझॉन नदी' ही "जगातील सर्वात मोठी नदी" आहे तर आफ्रिकेतील नाईल नदी ही "जगातील सर्वात" लांब नदी आहे.

'ॲमेझॉन नदी'

"जगातील सर्वात" लांब नद्यांच्या यादीमध्ये यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे 'ॲमेझॉन नदी'. ही "जगातील सर्वात मोठी" आणि दुसऱ्या क्रमांकाची लांब "नदी" आहे. 'ॲमेझॉन नदी' चा उगम पेरू देशातल्या पर्वत राशीत नेवाळू मिस मी या एका डोंगर माथ्यावर होतो. तर या "नदी" चे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

('Amazon river' in South America "is the largest river in the world" while Nile river in Africa is the longest "river in the world". there is much debate surrounding this, as the 'Amazon River' in South America is now considered to be longer, at 6,800 kilometres. In the final count, the 'Amazon' came out on top, narrowly: 4,344 miles to 4,257. Headlines declared the 'Amazon' the lgest river the world.

The longest river in the world is the Nile and "the largest river in the world" is the 'Amazon'. The length of a river is from its source to its confluence.

"What is the largest river in the world?"

The "Amazon River" in South America "is the longest river in the world" while the Nile River in Africa is the longest "river in the world".

'Amazon River'

The 'Amazon River' is the second "longest river" in the list of longest rivers "in the world". It is the "largest" and second longest river in the world. The source of the 'Amazon River' is at a mountain peak called Nevalu Miss Me in the mountain range of Peru. The mouth of this "river" is in the Atlantic Ocean in the country of Brazil.)

'ॲमेझॉन नदी' ची एकूण लांबी सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर इतकी आहे. व 70.5 लाख वर्ग किलोमीटर तितके क्षेत्रफळ व्यापलेले 'ॲमेझॉन' चे खोरे हे "जगातील सर्वात" मोठे खोरे आहे. या "नदी" चे उगम स्थानाची समुद्र सपाटीपासून 4267 मीटर म्हणजेच 13999 फूट इतकी आहे. या "नदी" चा सरासरी प्रवाह दोन लाख नऊ हजार घनमीटर पर सेकंद म्हणजेच 74 लाख घनफूट पर सेकंद इतका आहे. 'ॲमेझॉन' च्या उपनद्यांवर सुमारे 412 धरणे बांधलेली आहेत.

'ॲमेझॉन नदी' ची उपनदी जिकू या नदीवर "जगातील सर्वात" मोठे चौथ्या क्रमांकाची वीज निर्मिती करणारे बेलो मोंटे हे धरण 2016 ते 2019 साली बांधण्यात आले आहे. या धरणावर तब्बल 11233 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाणार आहे. 'ॲमेझॉन' हि अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील "मोठी नदी"आहे. पृथ्वीवरील "सर्वात" जास्त पाणी वाहून नेणारी आणि अलीकडच्या मोजणी प्रमाणे सर्वाधिक सुमारे सात हजार किलोमीटर इतकी लांब नदी आहे. तिच्या पात्राची सर्वाधिक रुंदी 120 किलोमीटर इतकी आहे.

यामुळे पलीकडचा तीर दिसत नसणाऱ्या 'ॲमेझॉन नदी' ला समुद्र नदी असे देखील म्हणतात. ब्राझील देशातून वाहणाऱ्या या नदीचे बांध क्षेत्र आणि उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अद्भुत क्षेत्र आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ पाचपट इतकी आहे. पाण्यात सूर मारून पुढे घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे सारखे पक्षी आपणास माहित आहेत पण 'ॲमेझॉन' च्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या जंगलात पाण्यातून वर हवेत आठ ते दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मच्छी जाती आहेत.
#जगातीलसर्वातमोठीनदीअमेझॉनहीआहे.
#jagatilsarvatmothinadiamazonhiaahe.
#amazonriveristhelargestriverintheworld.
#youtubeshorts
Thank you,
(आपला आभारी आहे, धन्यवाद 🙏)
-------------------------------------------------
-------------------------------------------------
SUBSCRIBE TO US ON YOUTUBE 👇
   / shashikantbhosale007  

FOLLOW US ON Instagram 👇   / kuberclasses  

VISIT TO US ON Facebook 👇   / 100029561177344  

LIKE TO US ON Twitter 👇   / kuberclasses  
-------------------------------------------------
-------------------------------------------------
#kuberclasses
#जगातीलसर्वातमोठीनदीकोणतीमराठीमाहिती
#jagatilsarvatmothinadikontimahitimarathi
#Whichisthelargestriverintheworldinformationinmarathi
#जगातीलसर्वातमोठीनदीकोणती?
#jagatilsarvatmothinadikonti?
#Whichisthelargestriverintheworld?

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • भारतातील 3 सर्वात खतरनाक किल्ले// 3 Most Dangerous Forts in India #shorts...
    भारतातील 3 सर्वात खतरनाक किल्ले// 3 Most Dangerous Forts in India #shorts...
    2 года назад
  • जगातल्या 3 सर्वात धोकादायक नद्या // most dangerous river in the world...#shorts
    जगातल्या 3 सर्वात धोकादायक नद्या // most dangerous river in the world...#shorts
    2 года назад
  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]