नॉनस्टॉप पवित्याची भजने | Nonstop Pavite Parv Song | Nonstop Mahanubhav Panth Song By Vishal Jogdeo

Описание к видео नॉनस्टॉप पवित्याची भजने | Nonstop Pavite Parv Song | Nonstop Mahanubhav Panth Song By Vishal Jogdeo

#Pavite_Parv #nonstop_mahanubhav_panth #Vishal_Jogdeo
नॉनस्टॉप पवित्याची भजने | Nonstop Pavite Parv Song | Nonstop Mahanubhav Panth Song By Vishal Jogdeo

आध्यात्म परंपरेने समृध्द आसणाऱ्या भारतीय संस्कृतीत नारळी पोर्णिमेला (पविते पर्व) हा सण साजरा केला जतो.
परमेश्वर आणी श्री गुरु यांना पविते अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.
नारळ वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते.
नारळ हे जीव स्वरुपाचे प्रतक आहे. आतुन शुभ्र खोबरे व बाहेरुन कठिण कवच. तसेच जीव स्वरुप हि शुभ्र स्पटीकाकार आहे.
नारळातील पाणी म्हणजे अंत:करणातील श्रध्दा आणि भावाचे प्रतीक आहे.
नारळाच्या तीन शिरा या जीवाच्या ठिकाणी असलेल्या मतीत्रयाची जाणीव करुण देतात.
तर नारळावरील तीन डोळे म्हणजे जीवाच्या ठायी असलेल्या ज्ञान,भक्ती,वैराग्य या गुणांची ओळख दर्शवतात.
एकुणच नारळ म्हणजे आपलं जीवन स्वरुप
दोन्ही बाजुला दोन सुपाऱ्या म्हणजे गुरु व परमेश्वर यांच्या कुपकाटीचे आशिर्वादाचे रुपक दर्शवितात.
त्यावर असणार सुत म्हणजे ईश्वर, गुरु, आणि जीव,यांच्यातील स्नेहाची प्रेम रुपी गुंफन होय.
समर्पणाच्या भावनेने ओथंबलेला......
अतुट श्रद्धेने भीजलेला............

🌹 भक्तजनांनी स्वामींच्या ठिकाणी साजरे केलेले पविते पर्व*
👉🏻 १मेहकर
👉🏻 २ पैठण
👉🏻 ३ सिन्नर
👉🏻 ४ बीड
👉🏻 ५ करंजखेड
👉🏻 ६ डोमेग्राम
👉🏻 ७ वृद्धासंगम

@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@

महानुभाव पंथाच्या सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा. व निरंतर नवनविन चक्रधर बाबाच्या भजनांचा आनंद घ्या.

👉 Mahanubhav Panth Bhajan Sandhya--
   / @mahanubhavpanthbhajansandhya  

👉 Vishal Jogdeo
   / @vishaljogdeo  

👉 Follow us on Facebook--
https://www.facebook.com/profile.php?...

👉 Follow us on Twitter--
https://twitter.com/JogdeoVishal?s=08

@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@

🌹 भगवान श्री कृष्ण भजन संग्रह-
   • कृष्ण भजन  

🌹श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने-
   • श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने  

🌹 श्री दत्ताप्रभू भजन संग्रह-
   • श्री दत्तप्रभू भजन संग्रह  

🌹 श्री गोविंद प्रभु भजन संग्रह-
   • श्री गोविंद प्रभु भजन संग्रह  

🌹महानुभाव पंथीय व्हॉट्सऍप स्टेटस-
   • महानुभाव पंथ whataap Stetus  

🌹 महानुभाव पंथीय आरती संग्रह-
   • आरती संग्रह  

🌹 महानुभाव पंथीय स्तोत्र,श्लोक,स्तवन व मंत्र-
   • महानुभाव पंथीय स्तोत्र, श्लोक व मंत्र  

🌹 श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन संग्रह-
   • श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन  

🌹 महानुभाव पंथी अमृतवाणी संग्रह-
   • महानुभाव पंथीय अमृतवाणी  

🌹 सणा वरील महानुभाव पंथीय भजने-
   • सणावरील महानुभाव पंथीय भजने  

@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@

महानुभाव पंथिय भजनसंध्या
भजन सम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण सुदामा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्या सोबत.
Contact for bhajansandhya program
7038086864

If you like the video please don't forget to share with others & also share your views

Комментарии

Информация по комментариям в разработке