जुना शर्ट, पण नविन टशन!
गावातली सगळी बायका विचारतील – कुठून शिवलास गं हे? 😄
#navtisaaj #oldshirtnewlook #funnytailoring #blousedesign
00:00 - जुना शर्ट दाखवला
00:10 - डिझाइन निवड
00:25 - कटिंग आणि शिवण
00:45 - तयार झालेला आउटफिट
Old Shirt Pasun Navin Outfit (By Navti Saaj)
🤔 जुना शर्ट होता… कुठेही वापरण्यासारखा नव्हता… पण मी म्हटलं, "थांब! याचं कायतरी करायचंच!"
✨ आणि काय? त्या जुन्या, फाटलेल्या, faded शर्टातून मी तयार केलं एकदम ताजं तवंगतं गावंढळ फैशन आउटफिट!
हे बघा काय वापरलं: 👚 शर्टचं पुढचं पॅनल – फ्रंट कुर्ती टॉपसाठी
👕 शर्टचे हात – Puff Sleeve / Stylish Half Sleeve
🧶 मागचं भाग – Back Design साठी
कॉलर – Cute neckline look
Buttons – सजावटीसाठी वापरले
🌟 सिलाई, कटिंग, आणि फिनिशिंग – सगळं झालं Navti Saaj Tailoring, Udgir इथे, म्हणजेच माझ्या हातून!
ही फॅशन expensive brand न वापरता, आपल्या जुन्या कपड्यांपासून पण बनवता येते – बस थोडी कल्पना आणि सुई-धागा लागतो!
जुना शर्ट होता... टाकून देणार होते, पण डोकं चालवलं आणि बघा काय भन्नाट आउटफिट तयार केलं! 😄
गावात स्टाईल नाही असं कोण म्हणालं? आता नवती साजच्या हातून जुना पण नवा झाला!
👚 वापरलेला मटेरियल: जुना cotton shirt
✂️ डिजाईन: Crop Top / Kurti Style
🧵 Stitching: Navti Saaj Tailoring – Udgir
बघा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा हं!
👉 अधिक डिजाईन्ससाठी Follow करा: @NavtiSaaj
#OldShirtToNewLook #NavtiSaaj #MarathiShorts #BlouseDesign #DIYOutfit #JugaadFashion #गावंढळस्टाईल #ReusedFashion
❣️ जर तुम्हीही असं काही बनवायला इच्छुक असाल, तर माझ्या Tailoring सेवांचा उपयोग जरूर घ्या.
👉 व्हिडीओ आवडला तर Like करा, Comment करा, Share करा, आणि Subscribe करायला विसरू नका!
📍 Navti Saaj Tailoring – Varsha Biradar
🧵 Blouse | Aari Work | Bridal Blouse | Readymade Saree
📲 Udgir – Home Based Tailoring Service
#NavtiSaaj #OldShirtTransformation #BlouseDesign #DIYMarathiFashion #TailoringSkills #MarathiShorts #गावंढळफॅशन #OldToNew #CropTopDesign #KurtiLook #YouTubeShorts जुन्या शर्ट ला टाकून देण्याआधी फक्त एक रबर लावा 😱 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू | old shirt reused ideas, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, टाकाऊ पासून टिकाऊ, takau pasun tikau vastu, takau pasun tikau, useful tips, kitchen tips, tips and tricks, kitchen cleaning tips, kitchen cleaning, hacks, almari making, cloth storage orgnizer making, old shirt reused ideas,
Информация по комментариям в разработке