Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть शब्बास रे पट्ट्या! पपई पिकातून घेतले नऊ लाख रुपये.....

  • लोकसंवाद मराठी loksanvad Marathi
  • 2022-08-16
  • 15580
शब्बास रे पट्ट्या! पपई पिकातून घेतले नऊ लाख रुपये.....
  • ok logo

Скачать शब्बास रे पट्ट्या! पपई पिकातून घेतले नऊ लाख रुपये..... бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно शब्बास रे पट्ट्या! पपई पिकातून घेतले नऊ लाख रुपये..... или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку शब्बास रे पट्ट्या! पपई पिकातून घेतले नऊ लाख रुपये..... бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео शब्बास रे पट्ट्या! पपई पिकातून घेतले नऊ लाख रुपये.....

#Krushi #News #Marathi: #papaya #लोकसंवाद #मराठी#sangola
#पत्रकार #निखिल #काटे सगोला#देशातील #शेतकरी #बांधव (#Farmer) गेल्या अनेक #दशकांपासून #फळबाग #वर्गीय #पिकांची #शेती करत आहेत. #पपई #पिकाची (#Papaya #Crop) देखील #शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करतात.

खरं पाहता हे एक #व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. या #फळाचे #औषधी आणि #पौष्टिक #मूल्य जास्त असल्याने त्याला #व्यावसायिक महत्त्व आहे.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, #जगात #पपईची #लागवड (#Papaya #Cultivation) #दक्षिण #मेक्सिको आणि #कोस्टा #रिका पासून सुरू झाली होती, परंतु आज आपला #भारत देश #पपई #उत्पादनात (#Papaya #Production) #संपूर्ण #जगात #आघाडीवर आहे.

यामुळेच भारताला सर्वात #मोठा #पपई #उत्पादक #देश म्हटले जाते. एका अंदाजानुसार, जगातील एकूण पपई उत्पादनात #भारताचा #वाटा #46 #टक्के आहे.

तथापि, #मनोरंजक गोष्ट अशी आहे की भारत आपल्या #देशांतर्गत पपईच्या उत्पादनापैकी फक्त# 0.08% #निर्यात करतो, कारण #उर्वरित पपई आपल्या स्वतःच्या देशात वापरली जाते.

देशातील प्रमुख #राज्यांमध्ये पपई #वर्षभर #बाजारात उपलब्ध असते. चला तर मग आपण या लेखात जाणून घेऊया की पपई शेती केव्हा आणि कशी करून तुम्ही #लाखोंची #कमाई करू शकता.#मराठवाड्याची #माती #सुपीक आहे, तेथे #सोन्यासारखे विविध #पीक #लागवडीतून उत्पन्न मिळू शकते; मात्र त्यासाठी #प्रबळ #इच्छाशक्ती, #आधुनिक #शेती #प्रयोगाची जोड महत्त्वाची आहे.
: मराठवाड्याची #माती #सुपीक आहे, तेथे सोन्यासारखे विविध पीक लागवडीतून उत्पन्न मिळू शकते; मात्र त्यासाठी #प्रबळ #इच्छाशक्ती, आधुनिक शेती प्रयोगाची जोड महत्त्वाची आहे. तालुक्यातील कोराळ येथील परमेश्वर जाधव या शिक्षित शेतकऱ्याने आधुनिक शेती #प्रयोगाचा मार्ग अवलंबून #साडेचार एकरांत पपईची लागवड केली आहे. पपई सध्या बहरात आली असून, #बांबू, विविध #फर्निचरसाठी उपयुक्त ठरणारी #मोहागनी आणि #शतावरीचीही लागवड केली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]