France Election Results : Right Wing पक्ष तिसऱ्या क्रमांकावर कसा गेला? | BBC News Marathi

Описание к видео France Election Results : Right Wing पक्ष तिसऱ्या क्रमांकावर कसा गेला? | BBC News Marathi

#BBCMarathi
फ्रान्सच्या संसदीय निवडणुकांमध्ये उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाचा पराभव झाला. हा पक्ष बहुमताचा ट्प्पा गाठेल अशी शक्यता वर्तवली जात असताना नेमका हा ट्विस्ट कसा आला? फ्रान्समध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. आता काय होणार?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке