८९. संगणकीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाहय पोकळीस्त नोंदी कमी करणे

Описание к видео ८९. संगणकीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाहय पोकळीस्त नोंदी कमी करणे

Removal of outdated entries from record of rights | 7/12 Other Rights | Legal Literacy | Pralhad Kahare

Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1...

Email : [email protected]
Blog : https://legalliteracy2020.blogspot.com/

Download App: Learn at your pace
https://mgkgip.on-app.in/app/home?org...

Download for Members only :
https://drive.google.com/drive/folder...

Join this channel to get access to perks:
   / @pralhadkachare-legalliteracy  

संगणकीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाहय पोकळीस्त नोंदी कमी करणे

सातबारा उताऱ्यामधील इतर हक्कांत /इतर अधिकारांत प्रदिर्घ काळापासून
तगाई बोजे ,
बंडीग बोजे ,
सावकारांची नांवे व बोजे,
रद्द झालेल्या भुसंपादनाच्या नोंदी,
आयटक बोजे ,
अस्तित्वात नसलेल्या संस्था अथवा सोसायटीचे बोजे इत्यादी नोंदी
हया प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हया नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे ,भुसंपादन मोबदला इत्यादी कामकाजाच्यावेळी मोठया प्रमाणावर अडचण निर्माण होतात. या कालबाहय नोंदी शासनाचे विविध शासन निर्णय / परिपत्रके द्वारे यापुर्वी कमी करण्याच्या संदर्भिय पत्रानुसार सुचना दिलेल्या आहेत.

शासनाने देखील वेळोवेळी तगाई कर्जे माफ केलेली आहेत. शासन निर्णय क्र. टीएजी -१०८८/ प्र.क्र. २२१४/ म-११ दिनांक ३१/१२/१९८८ अन्वये वर नमुद केलेले तगाई विषयक कर्ज माफ केलेली आहेत.

बंडीग बोजाची रक्कम देखील महाराष्ट्र शासन कृषी व सहकार विभाग , टराव क्रमांक मृदया १०७८ (७०७ ) १६ ओ दिनांक २६/०३/१९७९ अन्वये शासनाने माफ केलेली असतांना आजही काही ७/१२ वर इतर हकांत बंडीग बोजे कायम असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकरी हैराण होतात .

बोजा मुळे ७/१२ च्या वापरावर मर्यादा येतात, वाद वाढतात , ही शेरे कालबाह्य झाले आहेत व ते पोकळीस्त स्वरूपात असल्याने ते काढणे आवश्यक आहे .

नाशिक विभागिय आयुक्त यांनी विशेष मोहीम घेऊन मोट्या प्रमानावरील ७/१२ तिल असे शेरे काढून टाकले .त्यामुळे खूप शेतकरी खुष आहेत.
राज्यात सर्वत्र अशी मोहीम राबविले तर सर्वच शेतकऱ्यांच्या अडचणी सुटू शकतील .

Join this channel to get access to perks:
   / @pralhadkachare-legalliteracy  

#७/१२ ,
#पोकळीस्त नोंदी
#कमी करणे
#Removal
#Outdated Mutation entries
#7/12
#Record of rights clening
#Record updation

Комментарии

Информация по комментариям в разработке