पश्चिम महाराष्ट्रातील वैभवशाली ठेवा! राधानगरी धरण | Radhanagari Dam Documentary | Special News |

Описание к видео पश्चिम महाराष्ट्रातील वैभवशाली ठेवा! राधानगरी धरण | Radhanagari Dam Documentary | Special News |

#Radhanagari #RadhanagariDam #KolhapurHistoricalDam #DamsinRadhanagari #DamsinIndia #LargestDaminindia #LargestDaminMaharashtra
RadhaNagari Dam Drone view
radhanagari dam drone video shoot

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत |

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापूरच्या विकासात लाखमोलाचा वाटा आहे. त्यांनी घडवलेल्या कोल्हापुरातल्या अनेक गोष्टींपैकीच एक म्हणजे राधानगरी धरण. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील फेजीवडे येथील लक्ष्मी तलावावर बांधलेलं हे राधानगरी धरण. चोहोबाजूंनी डोंगराळ परिसर.. त्यामुळे धरण परिसरात अतिशय मुबलक प्रमाणात पडणारा पाऊस. अशा सर्व गोष्टींचा विचार करुन राजर्षी शाहू महाराजांनी या धरणाची निर्मिती अगदी योग्य ठिकाणी केली. याच धरणामुळे कोल्हापुरकरांना दुष्काळजन्य परिस्थितीतही मुबलक पाणीसाठा मिळत असतो.

Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatdaily  
Instagram :  / tbdsocialmedia  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat

Комментарии

Информация по комментариям в разработке