अरेव्वा..! आता 45°C तापमानातही सफरचंदाची शेती | डॉ. सीताराम जाधवांच्या शेतात सुधारित वाण | Shivar

Описание к видео अरेव्वा..! आता 45°C तापमानातही सफरचंदाची शेती | डॉ. सीताराम जाधवांच्या शेतात सुधारित वाण | Shivar

अरेव्वा..! आता 45°C तापमानातही सफरचंदाची शेती | डॉ. सीताराम जाधवांच्या शेतात सुधारित वाण | Shivar

कन्नड (जि. औरंगाबाद) येथील प्रसिद्ध डॉ. सीताराम जाधव यांनी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही सफरचंदाची बाग यशस्वी केली आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी तीन एकरांत सफरचंदाची 700 झाडे लावली होती. आज या झाडांना फळे येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, डॉ. जाधव यांनी याच बागेच्या बाजूला साडेतीन एकर जमिनीतही गेल्या डिसेंबरमध्ये सफरचंदाची बाग लावली आहे. या शेतात त्यांनी नवीन आंतर पद्धतीनुसार एक हजार झाडे लावली आहेत. म्हणजेच आता डॉ. सीताराम जाधव यांच्याकडे तब्बल साडेसहा एकर सफरचंदाची लागवड झालेली आहे. त्यांच्या शेतात सुधारित जातीचे सफरचंदाचे वाण आहे. हे वाण 40 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानातही तग धरून राहते. या व्हिडिओत डॉ. सीताराम जाधव (कन्नड) यांच्याकडून सफरचंद बागेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Dr. Sitaram Jadhav from Kannad (Aurangabad district) has made an apple orchard a success despite having a temperature of 40 to 42 degrees Celsius. He had planted 700 apple trees in three acres two years ago. Today these trees are beginning to bear fruit. Dr. Jadhav also planted an apple orchard on three and a half acres of land next to this orchard last December. They have planted one thousand trees in this field according to the new inter-method. That is, now Dr. Sitaram Jadhav has planted six and a half acres of apples. There are improved varieties of apples in Sitaram Jadhav's field. This variety can withstand temperatures up to 40 to 50 C. In this video we will learn the complete information about apple orchard from Sitaram Jadhav (Kannad).


वेबसाईट - www.shivarnews24.com

#DrSitaramJadhavKannad
#applefarmmaharashtra
#DrSitaramJadhavsAppleFarm
#AppleCultivationMaharashtra
#Appleplantingtemperature
#Applemarketprice
#Completeinformationonappleplanting
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке