Mukhyamantri Ladka Bhau Yojana आहे काय? कोणाला लाभ मिळणार ? नियम व अटी कोणत्या ? Form कुठे भरायचा ?

Описание к видео Mukhyamantri Ladka Bhau Yojana आहे काय? कोणाला लाभ मिळणार ? नियम व अटी कोणत्या ? Form कुठे भरायचा ?

#BolBhidu #MukhyamantriLadkaBhauYojana #EknathShinde

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या भावांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये होते. पांडुरंगाची पूजा केल्यानंतर माधाय्मांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात या योजनेबाबत माहिती दिली.

पण, या योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येईल? यासाठी कोण पात्र असेल? याबद्दल अर्थसंकल्पात कल्पना देण्यात आली नव्हती. पण, आज १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. लाडक्या भावांसाठी असलेली ही योजना नक्की आहे तरी काय? यासाठी कोण पात्र असणार आहे? याचा फॉर्म कुठे भरायचा? या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेऊयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке