गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत तिकट पुरी | wheat atta puri| pallavi's kitchen

Описание к видео गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत तिकट पुरी | wheat atta puri| pallavi's kitchen

रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तर नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ या व्हिडिओ मध्ये मी दाखवला आहे नक्की ट्राय करून बघा

साहित्य
गव्हाच पीठ -दीड वाटी
बेसन पीठ - अर्धी वाटी
हिरवी मिरची - 2-3
लसूण - 5-6 पाकळ्या
ओवा- चिमूटभर
हळद - पाव चमचा
कसुरी मेथी - 1 चमचा
कोथिंबीर - अर्धा कप
मीठ
तेल




#पुरी #तिकटपुरी #ghavacyapithatchipuri #गव्हाच्यापिठाचीपुरी #अट्याचीपुरी #गव्हाचिपुरी #tikatpuri #मसालापुरी #puri #wheatattapuri #spicepuri #pitachipuri

Комментарии

Информация по комментариям в разработке