Manoj Jarange Patil Drone : अंतरवली सराटीत Jarange यांच्या घरावर Drone चा वावर, नेमकं काय प्रकरण ?

Описание к видео Manoj Jarange Patil Drone : अंतरवली सराटीत Jarange यांच्या घरावर Drone चा वावर, नेमकं काय प्रकरण ?

#BolBhidu #ManojJharangePatil #ManojJarangeDrone

१ जुलैची रात्र..८-१० वाजता नेहमी होणाऱ्या डब्बा पार्टीच्या निमित्ताने सगळे लोक जमले होते, त्यांना आकाशात काहीतरी लुकलुकताना दिसलं. त्यांना वाटलं की विमान असेल किंवा तारा असू शकतो. पण रात्री जेवण आटोपल्यावर पुन्हा १२ वाजता लाल रंगाची लाईट चकचक करतेय हे लोकांच्या लक्षात आलं, मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढून ठेवले…आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय अस त्यांना लक्षात आलं आणि हे प्रकरण माध्यमांमध्ये आणि विधानसभेतही चर्चेत आलं. हे ड्रोन आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलनकर्ते आहेत.

गेल्या आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारचे ड्रोन अंतरवली सराटीत दिसले असून जरांगेविषयीची माहिती गोळा करायला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला हे प्रकार केले जात असल्याचता आरोप आंदोलनकर्ते करतायत. पण खरंच जरांगेंवर कोणी ड्रोनद्वारे पाळत ठेवतयं का ? जरांगे समर्थक काय सांगतायत ? ड्रोन फिरण्यामागे आणखी काही कारणं आहेत का ? विधानसभेत हा मुद्दा कोणी मांडला? जरांगेंना Z प्लस सुरक्षा मिळेल का ? पाहूया या व्हिडिओतून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке