alu vadi recipe|crispy testi alu vadi recipe

Описание к видео alu vadi recipe|crispy testi alu vadi recipe

alu vadi recipe|खमंग कुरकुरीत टेस्टी अगदी सोप्या पद्धतीने बनवा आळु वडी|alu vadi recipe step by step
अळू वडी रेसिपी
आठ आळूची पाने
नऊ चमचे बेसन
दोन चमचे तांदळाचे पीठ
दोन चमचे सफेद तीळ
दोन चमचे चिंचेचे पाणी
एक चमचा मीठ
आठ हिरव्या मिरच्या
पंधरा लसणाच्या पाकळ्या
दोन छोटे तुकडे आले
एक चमचा ओवा
एक चमचा जिरे
तळण्यासाठी तेल
#अळू वडी रेसिपी
#खमंग कुरकुरीत टेस्टी अळूवडी रेसिपी


नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या कृष्णास्नेह किचन मराठी चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व मराठमोळ्या पारंपारिक मराठी रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे यामध्ये सणवाराला बनवले जाणारे पदार्थ, दिवाळीचा फराळ, प्रसादाचे पदार्थ, रोजच्या जेवणातील पदार्थ इंडियन रेसिपी चा खानाखजाना असणार आहे आपल्या सर्वांचा स्नेह आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे मित्रांनो कृष्णा स्नेह किचन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी चा आनंद घ्या.
धन्यवाद.
   / @krishnasneha88  

Комментарии

Информация по комментариям в разработке