Mumbai Rain Update । मुंबईत मुसळधार पाऊस पण धरणांची स्थिती काय?

Описание к видео Mumbai Rain Update । मुंबईत मुसळधार पाऊस पण धरणांची स्थिती काय?

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला याचा फटका बसला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली आहे. धरण क्षेत्रात मात्र अद्यापही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке