मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Barakhadi | गंमत मुळाक्षरांची | Marathi Alphabets | ChiuKau

Описание к видео मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Barakhadi | गंमत मुळाक्षरांची | Marathi Alphabets | ChiuKau

गंमत मुळाक्षरांची| Mulakshare | Marathi Barakhadi Balgeet | Lahan Mulanchi Gani | ChiuKau

आपले छोटे दोस्तमंडळी छानपैकी मजेत तक्त्यात आपली मराठी मुळाक्षरे वाचण्यात दंग होते, पण पाहतात तर काय तक्त्यातली काही अक्षरं गायब झाली होती. त्यांच्यासोबत आपण पण ही अक्षरं कुठे कुठे लपली आहेत ते पाहूया? चला तर मग!!

मराठी मुळाक्षरांच्या ह्या आगळ्या वेगळ्या गाण्यातून मुलांना अक्षर ओळख तर होईलच, पण त्याचबरोबर आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये अक्षरांचे आकार ओळखण्याचा असा खेळ खेळताना नकळत मुलांच्या (आणि मोठ्यांच्याही) बुद्धीला चालना मिळेल आणि मज्जा ही येईल.

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा! 😊

गीत : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमिताने हे गाणे 'चिऊकाऊ मराठी'च्या टीमने खास बालदोस्तांसाठी लिहिले आहे.

अश्याच नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर Subscribe करा :)

Do follow us on Instagram also : @chiukau.marathi

संगीत: Wayne Jones Music

Комментарии

Информация по комментариям в разработке