ITI Course काय असतो त्याचा स्कोप आहे का ?हा कोर्स करणाऱ्यांची सध्या काय अवस्था आहे | BolBhidu

Описание к видео ITI Course काय असतो त्याचा स्कोप आहे का ?हा कोर्स करणाऱ्यांची सध्या काय अवस्था आहे | BolBhidu

#BolBhidu #ITI #ITICourse #ITIAdmission

दहावी, बारावीची परीक्षा होऊन आता रिझल्ट लागण्याची वेळ जवळ आलीय. हे विद्यार्थी करियरचे मार्ग शोधत असतात आणि त्याबद्दल माहिती मिळवत असतात.

प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना वाटत असतं की आपण चांगल्या कोर्सला admission घ्यावी. नोकरी चांगली मिळवावी आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आणि ह्यासाठी गेल्या २-३ पिढ्यांपासून एक ऑप्शन कायम चर्चेत राहिलाय तो म्हणजे ITI चा.

म्हणून आज माहिती घेऊयात ITI या कोर्स बद्दलची.

The time has come to get the result after passing the 10th and 12th exams. These students are looking for career paths and getting information about it.

Every student and their parents think that we should take admission in a good course. Get a good job and start your own business, and for this, for the last 2-3 generations, one option that has been in constant discussion is ITI.
So today let's learn about ITI course.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке