Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफी हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता नाही | Agrowon

Описание к видео Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफी हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता नाही | Agrowon

#Agrowon #karjmafi #ShetkariKarjmafi
सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणजेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी होईल, अशी आशा सगळ्यांनाच आहे. पण शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर पाणी फिरणार आहे. कारण पहिल्या अधिवेशनात तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, हे आता स्पष्ट झालं.

Chief Minister Devendra Fadnavis had promised that after coming to power, he would do a complete wipeout of the farmers' debts, that is, he would waive off their loans. Now Devendra Fadnavis has become the Chief Minister. Therefore, everyone is hoping that the farmers will get loan waivers immediately. But this expectation of the farmers is going to be dashed. Because it has now become clear that the farmers will not get loan waivers even in the first session.


Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке