गणतंत्र दिवस कार्यक्रम मौदा कलापथक भजन मंडळ जगन्नाथ जी सोनकुसरे काकाजी आणि त्यांचा चंबू

Описание к видео गणतंत्र दिवस कार्यक्रम मौदा कलापथक भजन मंडळ जगन्नाथ जी सोनकुसरे काकाजी आणि त्यांचा चंबू

कलापथक भजन मंडळ मा.श्री.जगन्नाथजी सोनकुसरे काकाजी आणि त्यांचा चंबू 26 जानेवारी 2024 रोजी परमात्मा एक मानवधर्म आश्रम मौदा इथे गणतंत्र दिवस कार्यक्रम निमित्त सुंदर भजन सादर केले.


परमात्मा एक सेवक सम्मेलन हा युट्यूब चॅनेल परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांकरिता मानवधर्माशी संबंधित माहिती, मार्गदर्शन व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून सेवकांपर्यंत पोहविण्यासाठी निर्माण केलेले आहे,तसेच मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन कार्यक्रम आणि स्टेट्स आपल्या या युट्यूब चैनलवर बघायला मिळेल. तसेच सेवक सम्मेलन कार्यक्रमाची नियमित माहिती आणि निमंत्रण पत्रिका व पॉम्पलेत कम्युनिटी पोस्ट च्या माध्यमातून मिळून जातील याकरिता आपल्या या युट्यूब चैनलला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

परमात्मा एक सेवक सम्मेलन आपल्या या व्हॉट्स ऍप पेजवर नक्की भेट द्या.

© परमात्मा एक सेवक सम्मेलन (whatsapp page)

https://whatsapp.com/channel/0029VaKT...

परमात्मा एक मानवधर्माशी संबंधित माहिती, मार्गदर्शन, सॉन्ग, स्टेट्स व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून पाहण्यासाठी "परमात्मा एक सेवक सम्मेलन" या युट्यूब चैनलला नक्की सबस्क्राईब करा.

© परमात्मा एक सेवक सम्मेलन (YouTube Channel)

https://youtube.com/@Parmatmaeksevaks...

Комментарии

Информация по комментариям в разработке