जातिवंत गवळाऊ वळुंची माहिती | Goalao pure bull for breeding | Part-7 | ॲग्रोवन

Описание к видео जातिवंत गवळाऊ वळुंची माहिती | Goalao pure bull for breeding | Part-7 | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers #GaolaoCow
गवळाऊचे जतन आणि संवर्धन करत असताना, जातिवंत गवळाऊचे गुणधर्म पुढील पिढीमध्ये येण्यासाठी जातिवंत गवळाऊ वळूनेच गायीला भरवून घेतली पाहिजे.
.
गवळाऊ देशी गायीची एक प्रजात असून ती विदर्भातील आर्वी, आष्टी, सेलू आणि कारंजा भागातील कोरडवाहू पट्ट्यात आढळून येते. गवळाऊला शेतकऱ्याची देखणी लेक असे म्हटले जाते. या भागातील लोकांसाठी गवळाऊ उपजीविकेचे साधन आहे. बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा तसेच अधिक दुधाच्या हव्यासापोटी देशी जनावरांचे झालेले संकरीकरण यामुळे गवळाऊ गायींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या भागातील स्थानिक गोपालक गवळाऊ टिकली पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत. गवळाऊ संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. या भागतील गवळाऊचे अभ्यासक आणि इतर पशुपालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या “संवर्धन गवळाऊ’चे” या देशी पशुधनाच्या विशेष कार्यक्रमातून, अॅग्रोवनच्या प्लॅटफॉर्मवर.

अॅग्रोवनने घेतलेली गवळाऊ संवर्धन कार्याची दखल..

गवळाऊ गाय संपूर्ण माहिती
गवळाऊ - देशी गोवंश संवर्धनाचे महत्व
गवळाऊ गोवंश संवर्धन - विशेष कार्यक्रम
गवळाऊ ओळख आणि संवर्धनाची गरज
गरज देशी गोवंश संवर्धनाची
गवळाऊचे निसर्गातील स्थान
गवळाऊची उपयुक्तता
Gaolao Cattle - Famous Dual Breed Cattle
गौळाऊ हेच विदर्भातील मूळ पशुधन
वर्ध्यात दुर्मिळ 'गवळाऊ' गोवंश प्रदर्शनाचे आयोजन
Gaolao cow exhibition
गौळाऊ गायीचे प्रदर्शन
Indian Desi Cow Breed Gaolao
Indian Desi Cow Breed Gaolao
Cow breed from Maharashtra
cow conservation success story
Gavlau' Cow Exhibition

#गवळाऊ_गोवंश #गोवंश_प्रदर्शन #GaolaoCattle #गावलावगाय #indian_cow #india_dairy_farming #dairy_cow #gaolao_gaay #Gaulao_breed #Gaulao_cow_breed #गौलाऊ #गाओलाव #गवळावू #गौळाऊ #वासरू
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке