सोप्पी झटपट खमंग खुसखुशीत अळूवडी,फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी,कोकम कढी/घरगुती पौष्टिक जेवण-4/कृष्णाई गझने

Описание к видео सोप्पी झटपट खमंग खुसखुशीत अळूवडी,फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी,कोकम कढी/घरगुती पौष्टिक जेवण-4/कृष्णाई गझने

घरगुती जेवण-1:
   • रोजचे घरगुती जेवण-1/झटपट मसूरडाळ,बटाट...  

घरगुती जेवण-2:
   • रोजचे जेवण-2/खमंग फोडणीचे वरण/भोपळी म...  

घरगुती जेवण-3:
   • सोप्पी झटपट खमंग खुसखुशीत अळूवडी,फ्लॉ...  

व्हिडीओत बनवून दाखवलेले जेवण हे 3 ते 4 माणसांना सहज पुरेल इतके आहे.
बटाटा रस्सा भाजी:
पाव किलो प्लावर, 2 मध्यम आकाराचा बटाटा,2 मध्यम आकाराचे कांदे,1 छोटा टोमॅटो, दीड चमचा मिरची पावडर,1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, मीठ, तेल, पाणी, कोथिंबीर,1 चमचा आलं-लसूण पेस्ट

कोकम कढी साहित्य:
1 छोटी वाटी ओल खोबरं,1 मिरची ,7/8 लसूण पाकळ्या,1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर,7/8 कोकम
फोडणीसाठी-तेल,1 चमचा मोहरी,2 टाळे कढीपत्ता,3 पाकळ्या लसूण, पाव चमचा हिंग, मीठ, पाणी

अळूवडी साहित्य:
7/8 अळूवडीची पाने, बेसन,2 चमचे आलं लसूण पेस्ट,2 चमचे पांढरे तीळ,2 चमचे मिरची पावडर,दीड चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, कोकम आगळ, मीठ, तळण्यासाठी तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке