कलम बांधणी प्रशिक्षण व रोपवाटिका व्यवस्थापन/Grafting & Nursery Management Training

Описание к видео कलम बांधणी प्रशिक्षण व रोपवाटिका व्यवस्थापन/Grafting & Nursery Management Training

कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदूर्ग.
श्री.सुधाकर सावंत - Whats App no 7039169662 ,8080470400

🔹सेंद्रिय शेती प्रशिक्षण*
(पुन्हा शेतकऱ्यांच्या मागणी नुसार )
🔹रविवार दि.26/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत

🔴 *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
-------------------------------------
🟢 स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग . येथे
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .

🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण 🐓
शासकीय अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठी देण्यात येते.
याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
🟠 रविवार दि. ०२/०१/२०२२ रोजी कृषी तंत्र निकेतन वळीवंडे ता. देवगड येथे
कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे

🔵 प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :

१) बंदिस्त अर्धबंदिस्त व मुक्त कुक्कुटपालन पद्धती.
२) ऋतू बदलातील परिणाम व निवारण.
३) * कुक्कुटपालन संदर्भात विविध शासकीय योजना आणि त्यासाठी लागणारे अधिकृत प्रमाणपत्र व प्रशिक्षण देण्यात येईल.
४) परसातील कुक्कुटपालन.
५) कुक्कुटपालनासाठी लागणारी शेड उपकरणे भांडी औषधे आणि रोगनिदान.
६ ) खाद्य पाणी व्यवस्थापन.
७ ) कोंबड्याचे अंतरंग विच्छेदन ( कोंबडी कटाई )
-------------------------------------
🟢 स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग .
गुगल मॅप -

https://maps.app.goo.gl/axHqBwcyogJxh...
येथे

🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - 600 रु चहा,नाश्ता, जेवण,व सहभाग प्रमाणपत्र.
-------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क* -
सुधाकर सावंत - 8080470400
7039169662
निलेश वळंजू- 9604410063
-------------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
अटी आणि शर्ती लागू
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
**********************
कलम बांधणी प्रशिक्षण
   • कलम बांधणी प्रशिक्षण व रोपवाटिका व्यव...  

मोहोर संरक्षण प्रशिक्षण
   • मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व की...  

सेंद्रिय शेती प्रशिक्षण
   • गांडूळखत,सेंद्रिय शेती प्रशिक्षण/Varm...  

सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
   • सेंद्रिय शेती प्रशिक्षण/ गो कृपा अमृत...  

🔹!! धन्यवाद!!🔹
श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

Комментарии

Информация по комментариям в разработке