Khillar Maharashtrachi Shaan | राजेंद्र गिरी गोसावी । पुसेगाव यात्रा भाग २ । Khillar । २०२०

Описание к видео Khillar Maharashtrachi Shaan | राजेंद्र गिरी गोसावी । पुसेगाव यात्रा भाग २ । Khillar । २०२०

आज आपण पाहतोय श्री.राजेंद्र भानुदास गिरी गोसावी, सातारा यांची खिल्लार क्षेत्रातील कारकीर्द !
लहान पणापासूनच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खिल्लार मना-मनात भिणली. खिल्लार क्षेत्रात महाराष्ट व कर्नाटकातील मोठ्या मापाच्या बैलांचे प्रसिद्ध व्यापारी आणि सर्वात जास्त वेळा पालखी सोहळ्याला बैल देणारे, अशी ओळख असलेले हे नाव म्हणजे राजू शेठ !
पाहूया अधिक माहिती आजच्या भागात . .

उदयाच्या भागात साताराचे प्रसिद्ध खिल्लार बैलांचे व्यापारी श्री.वामनशेठ रामचंद्र गायकवाड, गाव: कोळेवाडी ,तालुका: माण ,जिल्हा:सातारा यांची खिल्लार क्षेत्रातील कार्याबद्दल अधिक माहिती !

खिल्लार क्षेत्राबद्दल अधिक माहितीसाठी चॅनल Like । Share । Subscribe करायला विसरू नका

धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान



👉 Email id: [email protected]

Our Facebook official page👇
  / khillarmaharashtrachishaan  

Instagram Official page 👇
https://www.instagram.com/khillar_mah...

TikTok Official page 👇
https://vm.tiktok.com/nWUd2W/

Official YouTube CHANNEL SUBSCRIBE👇    / khillarmaharashtrachishaan  

#khillarMaharashtrachiShaan

Комментарии

Информация по комментариям в разработке