१ किलोची "खमंग चकली भाजणी "| आजवर कोणीही न सांगितलेल्या भाजणी बद्दल सिक्रेट टिप्स ! chakalibhajani

Описание к видео १ किलोची "खमंग चकली भाजणी "| आजवर कोणीही न सांगितलेल्या भाजणी बद्दल सिक्रेट टिप्स ! chakalibhajani

या तयार केलेल्या भाजणी पासून चकली बनवण्याची सविस्तर कृती रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
   • अजिबात तेलाचं मोहन न घालता हलकी खुसखु...  
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !





साहित्याचे वजनी आणि वाटीचे प्रमाण
तांदूळ 500 ग्रॅम / 5 वाट्या
चणा डाळ 300 ग्रॅम / 3 वाट्या
मूग डाळ 150 ग्रॅम / 1½ वाटी
उडीद डाळ 75 ग्रॅम / ¾ वाटी
साबुदाणे 50 ग्रॅम / ½ वाटी
पोहे 50 ग्रॅम / 1 वाटी
धने 50 ग्रॅम / 1 वाटी
जिरे20 ग्रॅम / ¼ वाटी
#chakalibhajani
#1kgchakalibhajani
#priyaskitchen
#swatishealthykitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#bhajanichichakali
#diwalifaral

Комментарии

Информация по комментариям в разработке