Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Weight Loss Cumin Water

  • Dr. Willson Cancer Healer Centre
  • 2020-10-27
  • 125868
जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Weight Loss Cumin Water
weight losslose weighthow to lose weight fastweightweight loss tipsvajan kamivajanvajan kami karneवेट लॉसवेट कमी करणेवजनवजन कमीवजन कमी करणेवजन कमी कराघरगुती उपायhome remedyweight loss journeyweight loss transformationवजन कमी करण्याचे उपायvajan kami karayche upayvajan kami karnyasathi kay karavevajan kam karne ke upayवजन कमी करण्यासाठी काय करावे?वजन कमी करण्याचा सोपा घरगुती उपायझटपट वजन कमी कराजिर्याच्या पाण्याने वजन कमी करा
  • ok logo

Скачать जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Weight Loss Cumin Water бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Weight Loss Cumin Water или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Weight Loss Cumin Water бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Weight Loss Cumin Water

जिर्याच्या पाण्याने दहा दिवसात वजन कमी करा
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय
रोज एक चमचा जिरे खा, तीन पट कमी होते चरबी

#वजनकमीकरण्यासाठीघरगुतीउपाय #पोटाचीचरबी #WeightLossinMarathi

वजन कमी करण्याची समस्या आहे. जर तुम्ही रोज एक चमचा जिरे खाल्ले तर ही समस्या लवकच दूर होईल. तसेच जीरे खाल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली राहते.

जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे.

जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो.

जिरे देखील वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडील अभ्यासात जिरेपूड नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यात मदत करते. शिवाय जिरेपूड, शरीरात चरबी शोषण सेवन कमी करते. एक चमचा जिरे ग्लासभर पाण्यात पाणी रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळवून चहा म्हणून त्याचा उपयोग करा. तर उर्वरित जिऱ्याचे चर्वण करा.

शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगले करते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते.

स्लिम फिगर हवीय? जिऱ्याच्या सेवनामुळे वजन झटकन होईल कमी

वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक जण जिममध्ये तास-न्-तास घाम गाळतात. तर काही जण खाण्यापिण्याची सवयी बदलतात. वजन कमी करण्यासाठी लोक पाण्यासारखा खर्च करतात. तरीही वजन काही केल्या कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी खिशाला न परवडणारा खर्च करण्याची आवश्यकता नाही. कारण घरगुती उपचारांच्या मदतीनंही वजन घटवलं जाऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी आहारात जिऱ्याचं सेवन करणं हा एक रामबाण उपाय आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील गरम मसल्याच्या डब्यात जीरे असतंच. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. पोट दुखी आणि शारीरिक दुखणे कमी करण्यासाठीच नाही तर वजन घटवण्यासाठीही जिऱ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

जिऱ्यामुळे वजन घटवण्यास होते मदत
जिऱ्यामुळे शरीरातील विषारी द्रवपदार्थ बाहेर फेकली जातात. यामुळे चयापचयाची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नपदार्थांचं सहजरित्या पचन होते. या व्यतिरिक्त जिऱ्यामुळे आवश्यक असलेली पोषकतत्त्वे शोषण्यासाठीही शरीराला मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही. जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. परिणामी, तुमचं वजन देखील नियंत्रणात येते. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहे. यामुळे हाडेही मजबूत होतात.

कसं करावे जिऱ्याचं सेवन?

तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत असल्यास जिऱ्याचं सेवन करण्यास सुरुवात करा. सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्यासोबत एक ग्लास कोमट पाणी प्या. यानंतर अन्नपदार्थांमध्येही जिऱ्याचा समावेश करा. कमी वेळात वजन घटवायचे असल्यास 25 ग्रॅम जिरे ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या. नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्यास १५ ते २० दिवसांतच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल.

जिऱ्याचा औषधी स्वरुपात वापर केला जातो. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित मर्यादित प्रमाणातच जिऱ्याचं सेवन करावे. अधिक प्रमाणात जिऱ्याचं सेवन केल्यास पोटात जळजळ आणि गर्भपात होण्याची भीती असते. कमी वेळात वजन कमी करायचे असल्यास जिऱ्याचे नियमित स्वरुपात सेवन करावे. यामुळे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी घटते.

Alice Weight Loss Clinic is best clinic for fat loss and weight loss. Get instant fat loss, belly fat removal and diet plan for weight loss and fat loss. Alice Weight Loss Clinic is in Marathi.

जिरं हे अख्खं आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात वापरलं जातं. अख्खं जिरं हे प्रत्येक पदार्थाच्या फोडणीचा अविभाज्य भाग आहे. काहीवेळा जिरं भाजून वाटणातही वापरलं जातं. तर जिऱ्याच्या पावडरचा वापर हा मसाला म्हणूनही केला जातो. जिऱ्याच्या पावडरचा वापर आजकाल सॅलड, सॉसेस आणि बार्बेक्यूजमध्येही केला जातो.

जिरं आणि विविध घरगुती उपाय (Uses of Cumin Seeds In Marathi)
दह्यासोबत जिरं घ्यायचं असल्यास 50 ग्रॅम दह्यात जिरं पावडर मिसळून रोज खावं.
व्हेजिटेबल सूपमध्ये चव वाढवण्यासाठी तुम्ही एक चमचा जिरं घालू शकता.
मधासोबत जिरं घ्यायचं असल्यास 3 ग्रॅम जिरा पावडरमध्ये काही थेंब मध घालावं आणि पाणी प्यावं.
ब्राऊन राईस बनवताना यामध्ये जिरं घातल्यास स्वादही वाढेल आणि वजनही कमी करेल.
जिऱ्याचं चाटण : आलं, लिंबू आणि जिरं हे वजन कमी करण्याची क्षमता वाढवतं. गाजर आणि इतर भाज्या उकडून त्यात आलं किसून घाला आणि वरून जिरं-लिंबाचा रस घाला. ही डीश तुम्ही रात्री डाएट फूड म्हणून खाऊ शकता.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]