नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 23 अंतीम भाग

Описание к видео नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 23 अंतीम भाग

झरवाणी, गोरा कॉलनी, नव्या शूलपाणेश्वराचं दर्शन, फोटो काढून घेतला, दुसरे दिवशी झगडिया मढी येथे पोच. महामंडलेश्वर जगदीश महाराज, कन्यापूजन, भोजन, कढाई. ओंकारेश्वरला जल चढवले. परिक्रमा कार्य मैया कृपेने संपूर्ण..जळगाव, मुंबईला परत. गोरे व माझी फाटाफूट..
नर्मदे हर!! जय माँ ll

Комментарии

Информация по комментариям в разработке