काय 'सोडलं' की आपण प्रिय होतो? | Dhanashree Lele | Episode 8 - Yakshaprashna

Описание к видео काय 'सोडलं' की आपण प्रिय होतो? | Dhanashree Lele | Episode 8 - Yakshaprashna

महाभारतातल्या वनपर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे. धर्मराज तळ्यातील यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!

आपल्या 'यक्षप्रश्न' मालिकेतला पुढचा प्रश्न आहे, काय सोडलं की आपण प्रिय होतो?

ऐकुया, या प्रश्नाचं धर्मराजांनी काय उत्तर दिलं आणि त्यावरील धनश्री ताईंचे निरूपण !

आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.
'यक्षप्रश्न' मालिकेचे सर्व १२ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध

Download Swayam Talks App now - https://swayamtalks.page.link/GM2DL
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / swayamtalks  

Subscribe to our website https://swayamtalks.org/register/

Download Our App Here For Free!

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathimotivation #inspirationalvideo #mahabharat

Комментарии

Информация по комментариям в разработке