सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली चालती फिरती मुरघास निर्मिती करणारी मशीन.Portable Silage making machine.

Описание к видео सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली चालती फिरती मुरघास निर्मिती करणारी मशीन.Portable Silage making machine.

पशुपालनामध्ये नियमित पणे सकस चारा निर्मिती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। आता मागच्या 2 3 वर्षात कोकणात सुद्धा एप्रिल आणि मे महियात पाण्याची लक्षणीय कमतरता भासायला सुरुवात झाल आहे। ह्या पाण्याच्या कमतरतेचा परिणाम हा थेट चारा निर्मिती वर होतो.
ह्याच अनुषंगाने पर्यायी चार्याची व्यवस्था करणे हे ही तितकेच महत्वाचे. आणि मुरघास ह्यासाठीखिप चांगला पर्याय आहे।
विडिओ मध्ये मुरघास बनवण्यापासून इतर सगळी इत्यंभूत महिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

अजून माहितीसाठी आम्हाला फेसबुक वर सुद्धा फोल्लो करू शकता.
  / kalifornia30..  .
Contact : 9833654857

Комментарии

Информация по комментариям в разработке