Uttarrang by Shivani Vaze| भाग २| ह.भ.प शिवानी सुहास वझे|

Описание к видео Uttarrang by Shivani Vaze| भाग २| ह.भ.प शिवानी सुहास वझे|

श्रीराम 🙏
श्री केशवस्वामी सेवा समिती , रामकोट हैदराबाद
आयोजीत १४वा सप्तरंगी भाग्यनगर कीर्तन महोत्सव २०२३. येथे सादर झालेले कीर्तन.

कीर्तनकार : ह.भ.प शिवानी सुहास वझे
{बोरी फोंडा– गोवा}
~शिवानी ही गेल्या १३-१४ वर्षापासून "गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा" येथे ह.भ.प सुहासबुवा वझे यांच्याकडे कीर्तनाचे प्रशिक्षण घेत आहे. आजपर्यंत तिने गोव्यात तसेच महाराष्ट्र,बेळगाव, बडोदा, गोवा दूरदर्शन, आकाशवाणी अशा अनेक ठिकाणी कीर्तने केली आहेत. त्याचबरोबर संगीताच शिक्षण घेत आहे.

~साथसंगत
तबला: विवेक कयाळ
पेटी: विनय पाटणकर
चिपळी: दामोदर कामत

Other Programs Link 👇
   • नाथ हा विठ्ठल | अभंग | Shivani Vaze |  
   • Narad Jayanti 2024 | Journalist Hospi...  
   • चक्री कीर्तन भाग २ । गोव्यातील तरुण क...  
   • ह.भ.प. सुहासबुवा वझे यांची मुलाखत । ग...  
   • महिषासुर वध | ह.भ.प शिवानीताई वझे | K...  

~संपर्कासाठी
कीर्तन विद्यालय प्राचार्य: ह.भ.प सुहासबुवा वझे
( बोरी फोंडा – गोवा)
मो. 9420197435


व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा.

Do like share comment and subscribe the
‪@kirtanvidyalayagoa‬ channel.

रामकृष्ण हरी 🙏

#kirtan
#KirtanVidyalayaGoa
#rudrakshvazeofficial
#marathikirtan
#kirtanvishwa
#shivanivaze
#kirtanvideo

Комментарии

Информация по комментариям в разработке