devkund waterfall || Devkund || देवकूंड धबधबा || देवांचे स्नान करण्याचे ठिकाण देवकुंड ||

Описание к видео devkund waterfall || Devkund || देवकूंड धबधबा || देवांचे स्नान करण्याचे ठिकाण देवकुंड ||

देवकुंड प्रसिद्ध धबधब्याची एक धबधबा आहे, मुंबईपासून 170 किलोमीटर, पुण्यापासून 110 किलोमीटर, तर सुधागड पाली पासून 27 किलोमीटर अंतरावर भिरा या गावी आहे, येथील वाट सोपे असली तरी घनदाट जंगलामुळे ती कठीण होऊन जाते, देवकुंड ला भेट द्यायचे असेल जून ते ऑगस्ट हा योग्य काळ आहे, हा बारमाही धबधबा असून, पावसाळ्यात याचे नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे आहे,

cadit: Music:Cinematic Motivational Piano
Musician:ComatSounds
Music:Positive Folk Guitar
Musician:NyLon
Music:Remembering Lost Love
Musician:Maike Watson

Комментарии

Информация по комментариям в разработке