LIVE : Ajit Pawar महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा का होत आहे? (BBC News Marathi)

Описание к видео LIVE : Ajit Pawar महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा का होत आहे? (BBC News Marathi)

#bbcmarathi #ajitpawar #mahayuti
2023 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झाले. पण आता अजित पवार महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा का होत आहे?

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке