Gopinath Munde यांनी कोऱ्या कागदाच्या जोरावर अख्खं विधीमंडळ अधिवेशन गाजवलं होतं |BolBhidu | Assembly

Описание к видео Gopinath Munde यांनी कोऱ्या कागदाच्या जोरावर अख्खं विधीमंडळ अधिवेशन गाजवलं होतं |BolBhidu | Assembly

#BolBhidu #हिवाळीअधिवेशन #गोपीनाथमुंडे

प्रचारसभा गाजवणं आणि विधिमंडळाचं सभागृह गाजवणं यात प्रचंड मोठा फरक असतो. बाहेर वाघ असणारे भले भले नेते विधिमंडळात आल्यावर शेळी होऊन गेल्याची उदाहरणं आपण नेहमी पाहत असतो. मोठमोठी भाषणं ठोकणारी मंडळी अनेकदा संपूर्ण अधिवेशनात तोंड सुद्धा उघडताना दिसत नाहीत. जनतेची नस पकडणं आणि विरोधकांच्या प्रश्नांना अभ्यासू उत्तरं देणं हे काही मोजक्या नेत्यांनाच जमत असतं. आणि यातच प्रमुख नाव येतं ते म्हणजे, कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचं. असाच गोपीनाथ मुंडे यांचा ते उपमुख्यमंत्री असतानाचा हा किस्सा.

Gopinath Munde is of the popular BJP leader in Maharashtra. he came from remote area in Maharashtra so he knows the problems of people. There is a big difference between holding a campaign rally and holding a meeting of the legislature Only a handful of leaders are able to capture the nerves of the people and give practical answers to the questions of the opposition. And that's where the main name comes from, late. Of Gopinath Munde Saheb. This is the case of Gopinath Munde when he was the Deputy Chief Minister. In winter seasons in Maharashtra he slammed oppositions with his great presence of mind. Narayan rane and Chief minister Manohar joshi admired
Gopinath Munde.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке