डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साताऱ्यातील घर | प्राथमिक शाळा | माता भिमाईंची समाधि | Satara | RJ Dipak

Описание к видео डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साताऱ्यातील घर | प्राथमिक शाळा | माता भिमाईंची समाधि | Satara | RJ Dipak

नमोबुध्दाय, जयभिम, नमस्कार, आज बघा विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताऱ्यातील घर, शाळा सोबतच माता भिमाई यांचे स्मारक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण सातारा शहरात गेले त्यांच्या अनेक आठवणी सातारा शहरात आजही आहेत प्रस्तुत व्हिडीओत तेच मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर जरूर करा सोबतच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..

* या घरात सध्या आमणे म्हणून राहतात, त्यांनी या जागेच्या मालकी हक्का संदर्भात कोर्ट केस केली आहे त्यामुळे ही जागा अजूनपर्यंत सरकारच्या ताब्यात आलेली नाही..

माता भिमाई आंबेडकर जन्मस्थान पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • माता भिमाई आंबेडकर जन्मस्थान | Mata B...  

#drbabasahebambedkarsatarahouse
#drbabasahebambedkarschoolsatara
#matabhimaiambedkarsamadhisatara
#satara #drbabasahebambedkar

Комментарии

Информация по комментариям в разработке