दादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ | Shree Swami Samarth Math Dadar

Описание к видео दादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ | Shree Swami Samarth Math Dadar

श्री स्वामी समर्थ मठ दादर मुंबई
या मठात जाण्यासाठी दादर रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर शिवसेना भवन आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह यांच्या मध्ये हा मठ आहे.

Video खरोखरच खूप सुंदर झाला आहे. video पहात असताना तुम्ही प्रत्यक्ष या मठात जाऊन दर्शन घेतल्याची प्रचीती तुम्हाला नक्की येईल. मी बनविलेला हा video सगळ्यांच्या पसंतीस उतरूदे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
II श्री स्वामी समर्थ II

अजूनही काही श्री स्वामी समर्थांच्या मठाचे मी video बनविले आहेत ते ही तुम्ही नक्की पहा त्याच्या link खाली देत आहे.

श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी कर्जत

   • श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी (पुण्यनगर...  

श्री स्वामी समर्थ मठ परेल मुंबई

   • Shree Swami Samarth Math Parel | श्री...  

#shreeswamisamarth
#swamisamarth
#swamisamarthmath

Thank you for watching this video.
Please like and share my video and subscribe my channel

Background music audio in this video are belongs to respected owners and not me.

Комментарии

Информация по комментариям в разработке