कोकणातील हिराची झाडु "वाडवण" | कोकणात कशी बनवली जाते हि पारंपरीक झाडु???

Описание к видео कोकणातील हिराची झाडु "वाडवण" | कोकणात कशी बनवली जाते हि पारंपरीक झाडु???

हिराची झाडु म्हणजेच "मुगडा"...... अस्सल कोकण बनावटची झाडु. कोकणची स्पेशल वस्तु म्हणायला हरकतच नाही. चाकरमानी जेंव्हा गावात येतात तेंव्हा परतीच्या वेळेला आंबे, काजु, कोकम या बरोबर हि हिराची झाडु देखील घेऊन जातात.
खुप लोकांच्या लहानपणीच्या आठवणी या झाडु सोबत जोडल्या आहेत, कारण बऱ्याच लोकांनी या झाडुचा मार खावुन खावुन स्वता:ला शिस्त लावुन घेतली आहे......
तर आज या व्हीडीओमध्ये आपण पहाणार आहोत, हि हिराची झाडु नारळाच्या झावळांपासुन कशी बनवली जाते. नक्कीच तुंम्हाला काहीतरी वेगळं पहायला मिळणार आहे.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке