फ्युजारियम बुरशीमुळे तूर उबळणे/ वाळणे. Pigeon Pea Fusarium Wilt

Описание к видео फ्युजारियम बुरशीमुळे तूर उबळणे/ वाळणे. Pigeon Pea Fusarium Wilt

तूर अनेक रोगामुळे वाळते, उबळते. त्यामध्ये फ्युजारियम बुरशीमुळे तूर जास्त प्रमाणात वाळते. या रोगविषयी डॉ पी एच घंटे हे माहिती देत आहेत. अधिकच्या माहितीसाठी त्यांना +91 70307 05495 संपर्क करू शकता.

Комментарии

Информация по комментариям в разработке