घरी सोप्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट जिलबी

Описание к видео घरी सोप्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट जिलबी

नमस्कार मंडळी !

स्वादिष्ट, रसदार जिलबीची रेसिपी अगदी घरातली सामग्री वापरून आपण ही स्वादिष्ट जिलबी घरीच तयार करणार आहोत. चला तर मग, या पारंपारिक भारतीय मिठाईची रेसिपी जाणून घेऊया आणि सगळ्यांना आवडेल अशी जिलबी घरीच करुयात.

Ingredients

मैदा (Maida)
रवा (Suji)
बेसन (Besan)
दही (Curd)
साखर (Sugar)

अशी ही पारंपरिक स्वादिष्ट रसदार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!

मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood

-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке