Trek in Koyna Wild Life Sanctuary कोयना अभयारण्यातील भटकंती

Описание к видео Trek in Koyna Wild Life Sanctuary कोयना अभयारण्यातील भटकंती

कोयना अभयारण्य परीसरात नैसर्गिक अधिवासात भटकंतीचा मनमुराद आनंद. वनस्पती,पक्षी व प्राणी सृष्टीतील जैवविविधता आढळणारे अभयारण्य.सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा ,किल्ले , रान फुले ,शिवसागर जलाशय , Back Water, पाणवठे व नयनमोहक सुंदर धबधबे व गोड रानमेवा खाण्यासाठी नक्की भेट द्या आपल्या पाटण तालुक्यातील सुंदर अशा कोयना अभयारण्याला ..

Комментарии

Информация по комментариям в разработке