न पाहिलेलं भामा नदीचे उगमस्थान |भामा नदी का जन्म गांव |Origin of the Bhama River

Описание к видео न पाहिलेलं भामा नदीचे उगमस्थान |भामा नदी का जन्म गांव |Origin of the Bhama River

खेड तालुक्यामध्ये असणारी भामा नदी हि पुढे जाऊन भीमा नदीला मिळते. भीमा आणि भामा या खेड तालुक्याच्या मुख्य नद्या आहेत. भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होत असून भामा नदीचा उगम कोठे होतो याबद्दल आम्हाला उत्सुकता होती आणि या भामा नदीचा उगम शोधण्यासाठी आम्ही निघालो... हा व्हिडीओ याबद्दल असून तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.. 🙏
#river
#indianrivers
#bhimashankar
#jyotirling
#rajgurunagar
#punetourism
#pune
#riverside
#maharashtratourism
#maharashtra
#forts
#kokan

Комментарии

Информация по комментариям в разработке