ऊस लावण

Описание к видео ऊस लावण

उसाची कांडी लावून करत असताना पावसाळ्यात बऱ्याच वेळेला अनेक शेतकरी रासायनिक खत कांडी खाली टाकत नाहीत आणि जर जास्त पाऊस झाला तर अशावेळी मात्र उसाची कांडी उगवतच नाही तर यासाठी नेमका रासायनिक खतांचा डोस कांडी खालचा सोबतच हूमनी कंट्रोल करण्यासाठी चा उपाय या व्हिडिओत सांगितला आहे यासाठी शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ नीटपणे समजून घेऊन त्या पद्धतीने रासायनिक खतांचा डोस कांडी खाली टाकून हुमणी तुम्ही कंट्रोल करायचा उपाय देखील तर मात्र जास्ती उत्पादन मिळण्यासाठी खात्रीलायक रित्या उपाय पूर्ण अभ्यासांती या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला एकरी 100 ते 120 टनांहून ही जास्त उत्पादन उसाचे देण्यासाठी आम्ही बांधील आहोत फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीमध्ये खतांचे डोस तन तणनाशक टॉनिक चे स्प्रे सोबत ड्रीपची खाते आळवणी विषयक माहिती आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चैनल वरून पूर्वीत आहोत कारण आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत 👍🎯

Комментарии

Информация по комментариям в разработке