वासतुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा कोणत्या दिशेला असावा? | भाग १ | Sharad Aher

Описание к видео वासतुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा कोणत्या दिशेला असावा? | भाग १ | Sharad Aher

श्री स्वामी समर्थ
🙏
मी शरद आहेर,
वास्तूशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र विशारद
पिंळगाव (ब) ता. निफाड जि. नाशिक

आज मी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा कोणत्या दिशेला असावा ह्याची माहिती सांगत आहे.
   • वासतुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा...  

तसेच दरवाजाचा आकार, त्याची उंची, दरवाजा मध्ये उंबरा किंवा उंबरठा असावा की नाही त्याचे परिणाम तसेच उंबरा बसवायचा असल्यास कोणत्या लाकडाचा बनवायचा, त्याखाली काय टाकावे त्याचे परिणाम, तसेच दरवाजाला तोरण का लावावे. रांगोळी का काढावी. अशा विविध दरवाजा बद्दलची माहिती मी क्रमशः आपल्याला सांगणार आहे.
तरी आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी मला आशा आहे.

वास्तुपुरुषाची कथा, घरामध्ये वास्तुपुरुष का ठेवावा, तो कसा ठेवावा.
   • Vastupurushachi Katha | Vastushanti k...  


घराचे (वास्तुचे) आकारमान कसे असावे.
   • घराची बाह्यरचना त्रिकोणी, वर्तुळाकार,...  




धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

Комментарии

Информация по комментариям в разработке