पेणचे गणपती २०२३, भव्यदिव्य ५५ वर्षे जुना कारखाना Ganapati Biggest Factory, Pen 2023

Описание к видео पेणचे गणपती २०२३, भव्यदिव्य ५५ वर्षे जुना कारखाना Ganapati Biggest Factory, Pen 2023

नमस्कार मंडळी,

पाऊसाने येण्याची जरी काळवेळ सोडली असली तरी आपल्या भारतात येणारे सण त्यांची वेळ सोडत नसतात.
अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपलेला मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव.
आपण आज पेण मध्या सुपिरसिद्ध आणि जवळपास ५५ वर्ष जुन्या अशा श्री दिपक समेळ यांच्या कारखान्याला भेट देणार आहोत आणि पाहणार आहोत नवनविन सुबक गणपती बाप्पांच्या मुर्त्या. विशेष म्हणजे हे परदेशात बाप्पांच्या मुर्त्या एक्सपोर्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

या व्हिडीयोची लिंक जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून याची माहिती सर्व लोकांपर्यत पोहचून त्याचा लाभ सर्वांना घेता येईल.

दिपक कला केंद्र
कासार आळी, पेण
रायगड ४०२१०७

संपर्कः
सचिन - 9028286666
निलेश - 9767646767
दिपक - 9028633332

Комментарии

Информация по комментариям в разработке