Mahesh Manjrekar First Wife: महेश मांजरेकर यांचं मेधा यांच्याशी दुसरं लग्न, या आहेत पहिल्या पत्नी !

Описание к видео Mahesh Manjrekar First Wife: महेश मांजरेकर यांचं मेधा यांच्याशी दुसरं लग्न, या आहेत पहिल्या पत्नी !

बिग बॉसच्या वारं सध्या जिकडे तिकडे वाहतंय..मराठी बिग बॉस जितकं लोकप्रिय आणि चर्चेत असत तितकेच त्याचे सूत्रसंचालकही आहेत..बिग बॉसचे सूत्रसंचालक आणि थोडक्यात ज्यांचा इंडस्ट्रीमध्ये दरारा आहे असे दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, आणि लेखक महेश मांजरेकर यांचं व्यक्तिमत्व पाहता आणि त्यांनी निमार्ण केलेली किंवा त्यांचा परिस स्पर्श झालेली कलाकृती पाहून नेहमीचं कुतूहलाने आणि उत्सुकतेने अनेक नजरा त्यांच्याकडे वळतात...महेश मांजरेकर नेहमीच चर्चेत असतात..त्यांनी उत्तमत्तोम कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर केल्या..त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक झालं. तर लोकप्रिय असलेल्या महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित देखील नसतील...चला तर मग जाणून घेऊयात..


द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

#maheshmanjrekarfirstwife #exwifeodmaheshmanjrekar #maheshmanjrekar #bigbossmarathi #bigbossmarathinews #maheshmajrkarlatestnews #maheshmanjekarnewsupdate #maheshmanjrekarnewvideo #mmnewmoive #bbm3newepisode #bbm3latestepisode #whoismaheshmanjekarwife #aishwaryanagesh #thecolumnnews #thecolumnmarathi #thecolumn

Комментарии

Информация по комментариям в разработке