Pune Porsche Accident: Agarwal प्रकरणात Devendra Fadnavis, Sharad Pawar या नेत्यांवर आरोप का होतायत?

Описание к видео Pune Porsche Accident: Agarwal प्रकरणात Devendra Fadnavis, Sharad Pawar या नेत्यांवर आरोप का होतायत?

#BolBhidu #PunePorsheCarAccident #DevendraFadnavis

अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा या तरुणांचा रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांना उडवणाऱ्या भरधाव पोर्शच्या चालकाला जामीन मिळाला आणि हे प्रकरण सगळ्या देशात गाजलं. एकाबाजूला मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश आहे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरुन होणारे राजकीय आरोप आहेत.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरणात निष्काळजीपणाचे आरोप झाले, त्यांचे काही फोटोज व्हायरल करुन सोबतचा माणूस कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला. याच व्यक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतचे फोटोही व्हायरल करण्यात आले. वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अपघातानंतर लगेचच पोलिस स्टेशनमध्ये जाण्याबद्दल आरोप झाले, तर वेदांत अगरवाल याचे वकील प्रशांत पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे काही फोटोज टाकण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनीही या प्रकरणाबद्दल एक व्हिडीओ केला आणि पुण्यातल्या राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पण या अपघाताच्या प्रकरणात, कुठल्या नेत्यावर काय आरोप होतायत, कशामुळं होतायत आणि यावरुन राजकारण कसं पेटलंय, पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке