सातारा स्मरणयात्रा *30*(सातारी कंदी पेढे)

Описание к видео सातारा स्मरणयात्रा *30*(सातारी कंदी पेढे)

सातारा येथील ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले अरुण गोडबोले हे सर्वस्पर्शी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आपल्या ७७व्या वर्षीही नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेत त्यांनी आपल्या या युट्युब चॅनेलवर विविध विषयावर अनेक व्हिदिओ करून ते विषयवार प्ले लिस्ट करून टाकले आहेत. सातारच्या सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील१९५० ते २०२० या प्रदीर्घ काळातील अनेक घटना, व्यक्ती आणि प्रसंग त्यांनी या मालिकेत रंगतदार पद्धतीने पण सत्याशी पूर्ण इमान राखून कथन केले आहेत. हे एका तर्हेचे महत्वाचे असे त्या काळाचे दास्तैव्जीकरण आहे व म्हणूनच अतिशय मोलाचे ,विशेषतः भावी काळ व पिढ्या यांच्यासाठी म्हटले पाहिजे..

Комментарии

Информация по комментариям в разработке