Babasaheb Ambedkar : जात्यावरच्या ओव्या जेव्हा बाबासाहेबांचं गुणगान गातात...

Описание к видео Babasaheb Ambedkar : जात्यावरच्या ओव्या जेव्हा बाबासाहेबांचं गुणगान गातात...

#babasahebambedkar #folkmusic #babasaheb
लोकसंगीताच्या आणि लोकवाङ्मयाच्या परंपरेत मौखिक साहित्याला खूप मोठं स्थान आहे. जात्यावरच्या ओव्या याच मौखिक परंपरेचा भाग आहेत. धान्य दळता-दळता महिला एका लयीमध्ये ओव्या गातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या भावना अशाच काही ओव्यांमधून व्यक्त होतात. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या बाबासाहेबांविषयीच्या ओव्या PARI म्हणजेच 'पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया'नं संकलित केल्या आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке