गणेशोत्सव २०२४ | नमो नमो तुज श्री गणराया | श्री. संदीप बुवा

Описание к видео गणेशोत्सव २०२४ | नमो नमो तुज श्री गणराया | श्री. संदीप बुवा

गणेशोत्सव २०२४ | नमो नमो तुज श्री गणराया | श्री. संदीप बुवा
#ganeshchaturthi #konkan #bhajan #ganeshchaturthi2024

Lyrics:
नमो नमो तुज श्री गणराया
बुद्धी द्यावी तुझे गुण गाया ||धृ||

अंगी उठी शेंदुराची
कंठी शोभे माळ मुक्ता फळाची
जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया ||१||

उमा महेश्वराचा असे तू बालक
भक्तांचा कैवारी, दृष्टांचा काळ
तुमची असू द्या हो आम्हावरी छाया ||२||

प्रती वर्षी घरोघरी पूजन चाले
जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले
जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया ||३||

विठ्ठल नाथाची असे विनवणी
कृपा असू द्यावी पूर्ण करितो मी लेखणी
बाळ आदिनाथ तव लागे पाया ||४||

More Videos:
   • गणेशोत्सव २०२४ | नमो नमो तुज श्री गणर...  

Комментарии

Информация по комментариям в разработке